आजचे कापसाचे बाजार भाव दि.1 October 2023 - संपूर्ण महाराष्ट्र

आजचे कापूस बाजारभाव

4.2/5 - (756 votes)

नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारभाव डॉट इन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू बाजार भाव. राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.

थांबा!
आपल्यासाठी महत्वाची सूचना.

 जर आजचे भाव अपडेट झाले नसतील तर खाली दिलेल्या रिफ्रेश बटनवरून रिफ्रेश करत राहा, लवकरच भाव अपडेट करण्यात येईल.

तुम्ही मोबाईलवर बाजारभाव पहात असाल तर टेबलला उजव्या बाजूने सरकवायला/स्क्रोल करायला विसरू नका

– Team BajarBhav.in

Refresh

शेतमाल: कापूस 05/09/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/09/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल190750077007600
02/09/2023
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल85670077257212
01/09/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल216740075507500
अकोलालोकलक्विंटल105752577257625
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल71660076757137

थांबा!
आपल्यासाठी महत्वाची सूचना.

 महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारसमितीतील शेतमालाचा बाजारभाव व शेती विषयक मोफत माहिती मिळवण्यासाठीखालील

खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

- Team BajarBhav.in

Join WhatsApp

शेतमाल: कापूस 19/06/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/06/2023
सावनेरक्विंटल1450700070257025
वडवणीक्विंटल51612068006500
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल240660071006950
मनवतलोकलक्विंटल4100600071757050
देउळगाव राजालोकलक्विंटल1200600071957085
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल352665071006900
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल375655071506850
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1100722573307300

शेतमाल: कापूस ११/01/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2023
देउळगाव राजालोकलक्विंटल500740081008075
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1500820084908400
26/01/2023
वडवणीक्विंटल10800080008000
सिरोंचाक्विंटल5800083008200
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल83780081008000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1132750081007800
वरोरालोकलक्विंटल904760081607900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल350750081007900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल300780081007900
किल्ले धारुरलोकलक्विंटल950795080108001
नरखेडनं. १क्विंटल20790080508000

शेतमाल: कापूस 23/01/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/01/2023
सिरोंचाक्विंटल70800082008100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल810755082508000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल386800082508100
22/01/2023
श्रीगोंदाक्विंटल520810083008200
सेलुक्विंटल520783585008421
वडवणीक्विंटल48815083508300
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1590780083008000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1286765083008000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल80800082708100
काटोललोकलक्विंटल100800083008200
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल247800082508200
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल602800083008200

शेतमाल: कापूस 15/01/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2023
सेलुक्विंटल615740083258250
किनवटक्विंटल63790081008000
राळेगावक्विंटल4060805082858200
भद्रावतीक्विंटल155817582008188
वडवणीक्विंटल4830083008300
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल781810083708250
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल800817582008190
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल188840088008600
देउळगाव राजालोकलक्विंटल300800082208100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल350750082018000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल174805082208100
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल540836084408400
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3080810083358220
यावलमध्यम स्टेपलक्विंटल49741078507580

शेतमाल: कापूस 13/01/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2023
सावनेरक्विंटल3800810083508250
किनवटक्विंटल123815083508250
राळेगावक्विंटल3600815083208250
भद्रावतीक्विंटल102810083008200
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल147810085008300
घणसावंगीए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल102790084008300
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1145810084008200
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल598825083008275
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल187850090008750
उमरेडलोकलक्विंटल314821084008300
देउळगाव राजालोकलक्विंटल300815083508250
वरोरालोकलक्विंटल902800082508200
काटोललोकलक्विंटल70800085008300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3300810084808310
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल800820084008300
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल600805085008250

शेतमाल: कापूस 09/01/2023 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2023
सावनेरक्विंटल4500825086008500
मनवतक्विंटल3300800087158650
किनवटक्विंटल97820084008300
राळेगावक्विंटल5500825085508450
भद्रावतीक्विंटल154822585008363
सिरोंचाक्विंटल123800083008200
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल184810085508500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1028830086008450
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल292845085508500
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल1150800084008250
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल56830086508475
उमरेडलोकलक्विंटल732820085408450
वरोरालोकलक्विंटल921820085008300
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल781820085008400
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल88840085008450
काटोललोकलक्विंटल115800085008300
कोर्पनालोकलक्विंटल1875810082258175
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4500835086308480
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल650855086708600
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल881827586508450

आज आपण आजचे कापूस बाजार बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.  Aaj Che Kapus bajar bhav

आजचे कापूस बाजार भाव

“Aaj Che Kapus bajar bhav” नमस्कार मित्रांनो बाजारभाव मध्ये आपले स्वागत आहे या बातमीमध्ये आपण कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत गेल्या आठवड्यामध्ये कापसाचे बाजार भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते पण या आठवड्यामध्ये त्यापेक्षा जास्त कापसाचे बाजार भाव वाढलेले आहेत या वाढत्या कापसाच्या बाजार भावाकडे बघून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज येत आहे त्यामुळे सर्व शेतकरी खूप आनंदी आहेत. “Aaj Che Kapus bajar bhav”

“Aaj Che Kapus bajar bhav” परंतु या आनंदाला पाऊस शेतकऱ्याला खूप महागात वाढत आहे शेतकऱ्याला या पावसामुळे जास्त कापूस ही होत नाही तरी शेतकऱ्याला कापूस जास्त होत नसल्यामुळे सरकारचा कापसालाच जास्त भाव देण्याचा निर्णय खूप मोठा आणि खूप चांगला ठरलेला आहे यावर्षी कापसाला गेल्यावर्षीप्रमाणेच दर असेल कापूस या पिकाची शेती करणे शेतकऱ्यांसाठी खूप कठीण असते. “Aaj Che Kapus bajar bhav”

“Aaj Che Kapus bajar bhav” पण दरवर्षी या कापसाला कुठे ना कुठे चार ते पाच हजार रुपये कुंटल भाव मिळत असतो पण या भाव मध्ये शेतकऱ्यालाही कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसल्यामुळे शेतकऱ्याची खूप बिकट परिस्थिती होऊन जाते या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सरकारने कापसाचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत यावर्षी तर कापूस सोळा हजार रुपये क्विंटल पर्यंत जाऊ लागला आहे. “Aaj Che Kapus bajar bhav”

Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच काल सर्वत्र दसरा सण साजरा करण्यात आला. दसरा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. खूप मोठी आणि छोटी देखील कामे या दिवशी केली जातात. त्याचवेळी ग्रामीण भागात कापूस (Cotton) खरेदीला व्यापाऱ्यांकडून शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी कापूस मुहूर्ताला अंदाजापेक्षा जास्त दर मिळाला आहे. यामुळे कापूस (Cotton Production) उत्पादक शेतकरी चांगले खुश झाले आहेत. चला तर मग कापूसाच्या (Cotton Rate) मुहूर्ताला किती दर मिळाला आहे ते जाणून घेऊया.

कापसाला मुहूर्तालाच मिळाला समाधानकारक भाव
सिल्लोड तालुक्यामधील बनकिन्होळा परिसरात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. त्याचवेळी येथे कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दसरा चांगला ठरला आहे.

(शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात. शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा. )

27 thoughts on “आजचे कापूस बाजारभाव”

  1. आजचे बाजारातले कापसाचे भाव काय क्विंटल आहे

  2. Pingback: Kapus Bajar Bhav 05/01/2023 | आजचे ताजे कापूस बाजारभाव पहा एका क्लिक वर - DigiShivar

  3. Pingback: Cotton : कापसाचा भाव घसरणार? काय आहेत कारणं, काय होईल परिणाम, तज्ज्ञांचा अंदाज काय... - DigiShivar

  4. Pingback: Cotton price यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे - शेतकरी न्युज

  5. Pingback: Soybean cotton price सोयाबीन आणि कापूस बाजार भाव मध्ये मोठे बदल | Loksutra

Comments are closed.

Share via
Copy link