📍आजचा सोयाबीन खरेदी भाव सूचना
सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की 🌾 ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 31 ऑगस्ट 2022 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव सप्टेंबर 2022 – ADM Tina Latur
ADM लातूर प्लांट रु. 5670 प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी फोन करून जाणे ही विनंती.
लातूर प्लांट खरेदी वेळ – सकाळी 07:00 ते 6:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)
बाहेरील खरेदी केंद्रावर खरेदी वेळ – सकाळी 9:00 ते 6:00 राहील
लातूर जिल्हा
शिरूर ताजबंद -5615
शिरूर अनंतपाळ – 5620
किनगाव – 5610
किल्लारी – 5620
निलंगा – 5615
लोहारा- 5610
कासार सिरशी – 5605
वलांडी – 5605
रेणापूर – 5645
तांदुळजा – 5625
आष्टामोड -5630
निटुर – 5620
उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5610
कळंब – 5615
घोगरेवाडी – 5620
वाशी – 5590
उस्मानाबाद – 5610
ईट -5590
तुळजापूर -5610
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5600
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5615
बर्दापुर – 5625
केज – 5605
बनसारोळा – 5610
नेकनुर – 5595
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5570
नायगाव -5570
जांब – 5605
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही