Kanda Bajar Bhav Today | नवीन लाल कांद्याला मिळाला ११ हजार १११ रुपये भाव (बघा व्हिडिओ) - बाजारभाव

Kanda Bajar Bhav Today | नवीन लाल कांद्याला मिळाला ११ हजार १११ रुपये भाव (बघा व्हिडिओ)

Kanda Bajar Bhav Today
5/5 - (3 votes)

नाशिक  – उमराणे येथील खासगी बाजार समिती असलेल्या रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत दस-याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याचा लिलाव होऊन नवीन कांद्याला ११ हजार १११ रुपये भाव मिळाला. खरं तर मुहूर्ताच्या कांदा खरेदीला कांदा खरेदी करणा-या व्यापा-यांची लिलाव बोलीसाठी चढाओढ असते आणि ती केवळ याच दिवशी पहावयास मिळते. दरवर्षी दस-याच्या मुर्हतावर अनेक बाजार समितीमध्ये रब्बी हंगामात येणा-या नवीन लाल कांद्याची खरेदीचा शुभारंभ होत असतो. उन्हाळी कांदा संपत नाही तोच अनेक शेतकरी जून जुलैच्या दरम्यान नवीन कांद्याची लागवड करीत असतात. त्यामुळे हा भाव शुभारंभाला असतो…

सौजन्य – इंडिया दर्पण वृत्तसेवा

Kanda Bajar Bhav Today

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link