3.3/5 - (13 votes)
About Us
Mission of BajarBhav.in
Hello farmers, BajarBhav.in has brought the market prices of all agricultural commodities now on your WhatsApp. Our aim is to make the farmers aware of the market price by reaching out to the maximum number of farmers. BajarBhav.in is Founded on 1st January 2022 in Maharashtra
नमस्कार शेतकरी बांधवांनो BajarBhav.in घेऊन आले आहे सर्व शेती मालाचे बाजार भाव आता आपल्या व्हाट्सअप वर. शेती मालाचे बाजारभाव जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना बाजारभावा बद्दल जागरूक करणे हे आमचे लक्ष आहे.
Numbers Speak For Themselves!
4800
+
Daily Visitors
+
Commodity Market Rates
+
Product Categories
5/5
मला दररोज शेतमालाचे बाजारभाव मिळवण्यासाठी बाजार समिती मध्ये काम करणाऱ्या साहेब लोकांच्या मेसेज वर अवलंबुन राहावं लागत होते, परंतु आता बाजारभाव.इन या पोर्टलच्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव WhatsApp आणि वेबसाईटच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे मला पिकांचे बाजारभाव पाहणे सोप्पे झाले आहे. आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद.
Pradip Shankar Pawar
मु. वडगाव (गाढवे) अकोला, यवतमाळ
१००% जलद आणि मोफत सेवा
दररोज मिळवा महाराष्ट्रातील सर्व बाजारसमित्यांचे दर तासाला अपडेट होणारे बाजारभाव
बाजारभाव.इन ची वैशिष्ट्ये
- नगदी पिके
- कडधान्ये
- फळे
- पेट्रोल
- डिझेल
- अंडी
- मार्केट अपडेट
- संपूर्ण महाराष्ट्रातील भाव
- अगदी मोफत अन ते सुद्धा सर्वात जलद