Bandhkam Kamgar Scholarship Documents List 2024 बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना : मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत अनेक योजनांचा लाभ या बांधकाम कामगार मध्ये नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना दिला जातो.
यातच महत्त्वाची योजना म्हणजेच ‘बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना’ कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे लागतात ? आणि त्याचबरोबर मोबाईल वरून अर्ज कसा करावा ? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
यामध्ये महत्त्वाचे बांधकाम कामगाराकडून राबवण्यात येणाऱ्या या कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत या ठिकाणी 2500 ते एक लाख रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे लिस्ट 2024 ?
बांधकाम कामगार यांच्या अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप वगैरे तुम्ही भरू शकणार आहात.
यासाठी तुमचे मोबाईल मध्ये तुम्हाला किंवा लॅपटॉप पीसी मध्ये अगोदर कागदपत्रे स्कॅन करून ठेवावी लागणार आहे. स्कॅन कोणकोणती कागदपत्र करावे लागणार ? याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहेत.
- 10वी 12वी मार्कशीट
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- कॉलेजचे ओळखपत्र
- राशन कार्ड
- पाल्याचे मतदान कार्ड
- बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून घ्यायचे व अर्ज सादर करायचा आहेत.
Bandhkam Kamgar Scholarship Documents List 2024 काय व उद्दिष्ट ?
आता या ठिकाणी समजून घेऊया की ₹2500 ते 1 लाख रुपयापर्यंत बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2024 आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती काय आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर बांधकाम कामगारांकडून अशा कल्याणकारी योजना आहेत.
जे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी हे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवण्यात येते. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं
₹2500 ते 1 लाख पर्यंतचे शिष्यवृत्ती मिळते, आणि यासाठी मोबाईल वरून तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना पात्रता काय ?
हा लाभ कोणत्या पाल्यांना मिळू शकतो ? शिष्यवृत्तीचा लाभ या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूया. ग्रामीण भागामध्ये अनेक असे नागरिक आहेत जे बांधकाम कामगार म्हणून काम करत तर करतात परंतु त्यांची नोंदणी होत नाही.
अशावेळी नोंदणी न झाल्यामुळे बांधकाम कामगार विभागाकडून मिळत असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यावे लागेल.
तुम्ही नोंदणी केली नसेल बांधकाम कामगार म्हणून तर त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे. नाहीतर नोंदणी कसे करायचे ? याची संपूर्ण माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत.
बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करावा ?
अद्याप योजनेसाठी अर्ज करण्याकरिता संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
- सर्वात अगोदर मोबाईल मधील क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे
- ब्राउझरच्या सर्व बारमध्ये सर्चमध्ये बांधकाम कामगार असं सर्च करा
- कन्स्ट्रक्शन वर्क अशी एक लिंक दिसून येईल त्यावरती क्लिक करा
- त्यानंतर मोबाईल स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत संकेतस्थळ ओपन होईल
- त्यानंतर पेजला थोडं खाली स्क्रोल करून आपला ऑनलाईन फॉर्म क्लिक करा
- त्यानंतर सिलेक्शन वरती क्लिक करा
- त्यानंतर दोन पर्याय तुमच्या समोर येईल New Claim आणि Renewal वरती क्लिक करून अर्जदारांचा बांधकाम कामगार नंबर करून टाका
- Processed Now वर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेलो ओटीपी त्या ठिकाणी टाका क्लिक करा
- आता अर्ज भरण्यास सुरुवात करा
- तुम्हाला संपूर्ण माहिती फॉर्म ओपन होईल संपूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल
- या श्रेणीमध्ये पिवळा चौकटीवर त्यावर क्लीक करा शैक्षणिक कल्याण योजना हा पर्याय निवडा
- त्यानंतर विविध पर्याय तुम्हाला दिसून येतील जे शिक्षण तुमच्या असेल ते त्या ठिकाणी त्या पर्यायांमध्ये सिलेक्ट करा.
- दहावी पास साठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करत आहात ते सलेक्ट करा
- त्या पर्यायांमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता दहावी बारावी मध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्यास दहा हजार रुपये या ऑप्शन वरती टच करा
- जसं तुमचं शिक्षण असेल त्यानुसार शिक्षण कल्याण योजना त्या ठिकाणी निवडून घ्या.
- शैक्षणिक कल्याण योजना हे बांधकाम कामगार अंतर्गत राबवण्यात येते.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती निवड व सिलेक्शन ?
📢 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेत अर्ज केल्यानंतर कशा पद्धतीने तुमची निवड होईल हे तुम्हाला देखील माहिती असणे गरजेचे आहे. अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड केली असेल तर बांधकाम कामगार सुविधा केंद्र तुम्हाला भेट द्यायचे आहे.
यासाठी Appointment घ्यावी लागते, त्यासाठी त्या ठिकाणी अर्जदाराला अंक निवडायचा असतो, आणि जर बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करत असतात असेही सर्व अर्जदारांना एकदा सुविधा केंद्र मध्ये बोलवणे अशक्य होत नाही.
त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला दिनांक दिलेले असते, तर तुमची तारीख निवडताना 3 कलर तुम्हाला दिसेल त्या पिवळा कलर असेल दर्शवतो की कोटा पूर्ण आहे. म्हणजे ज्या तारखेचा रंग पिवळा आहे ती तारीख तुम्हाला Book झालेली आहे.
लाल कलर दिसत असेल ते त्या दिवशी शासकीय सुट्टी आहे, आणि हिरव्या कलरची तारीख दिसत असेल ती तारीख ठिकाणी निवडायची आहेत.
कशी निवडाल तुमची तारीख असेल त्यावर ती क्लिक करा. ज्या ठिकाणी 14 ऑगस्ट ही तारीख निवडलेली असेल अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी तारीख करू शकता. या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र आहे ते वाचून घ्या सर्व शेवटी समीर पडणार आहे.
इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना
अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे लिस्ट हे आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगारांची ही एक शिष्यवृत्ती योजना आहे. या ठिकाणी अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला हवी असेल खाली दिलेली आहे.
ही प्रोसेस समजण्यासाठी तुम्हाला अवघड असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी खास व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता.
शिष्यवृत्तीला मिळवण्यासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी लागणार आहे. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला बोलविण्यात येते.
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2024 माहिती
बांधकाम कामगार विभागाच्या वतीने अर्जदारांची नावे हे पत्र आलेले असून मूळ कागदपत्र सह उपस्थित राहण्याच्या आवाहन करण्यात आलेल्या याची प्रिंट काढून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला संबंधित कार्यालयात जायचे आहे त्या दिवशी ते पत्र सोबत असू द्या.
अशा पद्धतीने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे लिस्ट या संदर्भातील अर्ज आणि कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र कामगारांच्या योजना आहेत याचा लाभ आपण घेऊ शकता.
अशा पद्धतीची ही योजना होती या योजनेचा संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अशाच कामांच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद..